Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Mutual Fund AMFI Data: फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा मिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. इक्विटी फंडांमधील गुंतवणूक वाढली असली, तरी एकूण नेट इनफ्लोमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे.
Mutual Fund Trends

Mutual Fund Trends: Investor Mood Changes in February; Equity Funds Gain, Gold ETF Sees Shift

eSakal

Updated on

Mutual Fund Investment: मागच्या एका वर्षापासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर बाजारातील या अस्थिरतेदरम्यानही फेब्रुवारी 2026 महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक मात्र वाढविली आहे. पण, यादरम्यान एकूण म्युच्युअल फंड उद्योगातील नेट इनफ्लोमध्ये मात्र मोठी घट नोंदवली गेली. गुंतवणूकदारांनी विशेषतः 'फ्लेक्सी-कॅप' आणि 'मिडकॅप' फंडांवर विश्वास असून, डेट आणि हायब्रिड योजनांबाबत काही प्रमाणात सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com