
Gold Price Today: सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा बदल झाले आहेत. गेल्या सुमारे १२ दिवसांपासून घसरणीचा हा कल सुरू आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९८९४६ रुपये झाली आहे, तर चांदीचा भाव प्रति किलो ११११९४ रुपये झाला आहे. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय आहेत ते जाणून घेऊया.