Toll News: नवीन Highway वर आता 3 महिने टोल नाही? सरकारचा टेस्टिंग प्लॅन काय?

Government’s New Highway Toll Test: नवीन महामार्गांवर 3 महिने टोल न आकारण्याच्या सरकारच्या टेस्टिंग प्लॅनची चर्चा सुरू आहे. या निर्णयामागचं कारण काय आणि वाहनचालकांना खरंच टोलमाफीचा फायदा मिळणार का?
No Toll on New Highways for 3 Months

New Highway Toll-Free for 3 Months? Government’s Big Testing Plan Explained

eSakal

Updated on

Toll Update: अलिकडच्या काळात देशातील अनेक भागांत नव्याने बांधण्यात आलेले महामार्ग आणि एक्सप्रेसवे उद्घाटनानंतरच खचणे, रस्त्यांवर खड्डे पडणे तसेच पाणी साचणे यांसारख्या समस्यांना सामोरे गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com