New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Labour Rights: नवीन कामगार कायदा 2026 अंतर्गत ओव्हरटाइमच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांमध्ये नेमकं काय बदल झाले आहेत आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना कसा होणार, हे जाणून घेऊया.
Work 1 Hour, Get Paid for 2? New Labour Law Overtime Rule Explained!

Work 1 Hour, Get Paid for 2? New Labour Law Overtime Rule Explained!

eSakal

Updated on

Overtime New Rule: भारतातील खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ओव्हरटाईम करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बरेच लोक ओव्हरटाईम करतात, परंतु त्याबदल्यात त्यांना किती रक्कम मिळेल याची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कामगार कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त कामासाठी दुप्पट पगार मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com