

New Price Update October 2026: What Got Costlier From October 1? LPG, AC, TV, Flight Travel & More
eSakal
New Price Update October 2026: 1 ऑक्टोबर म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीपासून ग्राहकांच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित अनेक गोष्टी महागल्या आहेत. येत्या काळात सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्याने आता महागाईचा फटका थेट खिशाला बसताना दिसत आहे. आजपासून नेमक्या कोणत्या गोष्टी महागल्या आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये दिलासा मिळाला, जाणून घ्या.