

New Rules October 2026
eSakal
New Financial Rules From October 1: नवीन महिना सुरू होणार म्हणजे आपल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. गुरुवार, 1 ऑक्टोबरपासून नवीन महिना सुरू होत असून, सर्वसामान्यांच्या पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात बँकिंग, UPIपासून घरगुती LPG सिलेंडरपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल होणार आहेत. त्यासोबतच घरगुती वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय-काय बदलणार आहे, ते जाणून घ्या.