GST Reform: ब्रँडेड मिठाई, फूड प्रोडक्ट आणि कपडे सर्व स्वस्त होणार; किती टक्के GST लागणार? पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय

GST Reform: नवीन माहितीनुसार, केंद्र सरकार अन्नधान्य आणि कापड यांना थेट 5% जीएसटी स्लॅबमध्ये आणण्याचा विचार करत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवरील कराचा बोजा हलका होईल.
GST Reform
GST ReformSakal
Updated on
Summary
  • केंद्र सरकार 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करून वस्तू व सेवांना कमी कर श्रेणीत आणण्याचा विचार करत आहे.

  • अन्नधान्य, कपडे, सिमेंट आणि ब्युटी सर्व्हिसेसवर करकपात होऊ शकते.

  • जीएसटी कौन्सिलची बैठक 3-4 सप्टेंबरला असून दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

GST Reform: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरून जीएसटी सुधारणा (GST Reforms) जाहीर केल्या होत्या. त्यानंतर 20 व 21 ऑगस्टला दिल्लीमध्ये झालेल्या ग्रुप-ऑफ-मिनिस्टर्स (GoM) च्या बैठकीत केंद्राने सुचवलेला 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com