NPS Investment Plan: Get ₹2.5 Crore Lump Sum and ₹1 Lakh Monthly Pension

NPS Investment Plan: Get ₹2.5 Crore Lump Sum and ₹1 Lakh Monthly Pension

eSakal

Investment: NPS गुंतवणुकीतून व्हाल मालामाल! मिळेल एकरकमी 2.5 कोटी अन् दरमहा 1 लाख पेन्शन; जाणून घ्या सुरक्षित गुंतवणुकीचे सोपे गणित

Best Investment Tips: एखाद्याने वयाच्या 25व्या वर्षी NPS च्या Active Choice पर्यायात दरमहा 12,000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली, तर 60 व्या वर्षी त्याचा निधी कोटींच्या घरात पोहोचू शकतो.
Published on

National Pension Scheme Investment: सध्याच्या काळात रिटायरमेंटचा विचार आला की अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे वृद्धापकाळात खर्च कसा भागवायचा? वाढत्या महागाईच्या काळात केवळ बचत पुरेशी ठरत नाही, तर योग्य गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे असते. मग अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे गुंतवणूक कुठे करावी? जी चांगला रिटर्नही देईल आणि सुरक्षित असेल. अशा परिस्थितीत नॅशनल पेंशन सिस्टम (NPS) ही योजना नोकरी करणारे तसेच स्वयंरोजगार करणारे दोघांसाठीही उपयुक्त गुंतवणुकीचा पर्याय ठरू शकते. दीर्घकालीन गुंतवणूक, करसवलत आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची सोय यामुळे NPS हा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी एक प्रभावी पर्याय मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com