NPS Sanchay: रिटायरमेंटची चिंता आता संपली! सरकारची नवी पेन्शन योजना; कोट्यवधी लोकांना होणार मोठा फायदा

Pension News: PFRDAने असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी NPS Sanchay योजना सुरू केली आहे. ही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचा भाग आहे. 18 ते 85 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
Retirement Worries END! Government Launches New Pension Scheme – Massive Benefits for Millions

Retirement Worries END! Government Launches New Pension Scheme – Massive Benefits for Millions

eSakal

Updated on

Pension News: भारतामध्ये मोठ्या संख्येने लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, परंतु निवृत्तीनंतर त्यांच्याकडे नियमित उत्पन्नाचा ठोस आधार नसतो. ही समस्या लक्षात घेऊन PFRDA ने NPS Sanchay योजना सुरू केली आहे. ही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे सोपे आणि सुलभ रूप मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com