

NPS Withdrawal Rules: Avoid These Mistakes While Withdrawing Money from National Pension System
eSakal
NPS Rules : आज सर्वजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक नियोजन करून ठेवत असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक नॅशनल पेंशन सिस्टम या योजनेत गुंतवणूक करत असतात. जर तुम्हीही निवृत्तीच्या नियोजनासाठी हा गुंतवणूक पर्याय निवडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपटकलीन परिस्थितीत NPS गुंतवणूकदारांना पैसे काढायचे असतात, पण नियमांची योग्य माहिती नसल्यामुळे याबाबत त्यांचा अरतज नाकारला जाऊ शकतो किंवा काही करसंबंधी तोता सहन करावा लागू शकतो. त्यामुळे NPS मधून पैसे काढायचे नियम आणि कोणत्या चुका करू नये हे समजून घेणे आवश्यक आहे.