Old Pension Scheme News: OPS वर सरकारचा मोठा निर्णय! आता या कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन

Old Pension Scheme Update: OPS संदर्भात सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता काही पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याची संधी मिळू शकते.
Old Pension Scheme Update

OPS News 2026: These Employees Can Now Get Old Pension Benefits

eSakal

Updated on

Pension News: देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अद्याप मान्यता दिली नसली तरी काही कर्मचाऱ्यांना मात्र याचा लाभ घेता येणार आहे. या संदर्भात वैज्ञानिक आणि औद्यागिक संशोधन परिषद (CSIR) ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता इतर केंद्रीय स्वायत्त संस्थादेखील असा निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com