

Online Shopping Refund Rules: Money Stuck? Know How to Get Your Refund
eSakal
लेखक - अॅड. अमोल अण्णा वाघमारे
Consumer Protection: आज मोबाइलवर दोन मिनिटांत वस्तू मागवता येतात. कपडे, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरातील सामान इतकेच काय तर जेवण आणि औषधेही ऑनलाइन मिळतात. मात्र वस्तू आवडली नाही, चुकीची वस्तू आली किंवा ऑर्डर रद्द झाली तर पुढचा प्रश्न सुरू होतो तो म्हणजे पैसे परत कधी मिळणार ?