Legal Advisor: पहलगाम हल्ला आणि विमान अपघातामुळे तरुण चिंतेत; कायदेशीर सल्लागारांची मागणी वाढली, कारण काय?
Estate Planning by Youth: अहमदाबाद येथील ड्रीमलाइनर विमान अपघात यामुळे अनेक भारतीयांनी अचानक आपल्या मृत्युपत्राकडे आणि संपत्ती नियोजनाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे.
Estate Planning by Youth: अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि अहमदाबाद येथील ड्रीमलाइनर विमान अपघात यामुळे अनेक भारतीयांनी अचानक आपल्या मृत्युपत्राकडे आणि संपत्ती नियोजनाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे.