
World Bank Pakistan Loan: आंतरराष्ट्रीय संस्थांकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय वित्त निगम (IFC) आणि जागतिक बँकेने पाकिस्तानच्या एका महत्त्वाच्या खाणकाम प्रकल्पासाठी 700 दशलक्ष (70 कोटी) अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.