

PAN Card Rules 2026: New Limits for Cash, Property, Vehicle & Event Expenses Explained
eSakal
PAN Card New Rules 2026 : देशातील करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. आयकर विभागाने 2026 साठी तयार केलेल्या ड्राफ्ट नियमांमध्ये PAN कार्डसंदर्भातील अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता असून, अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये PAN देण्याच्या मर्यादा नव्याने निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.