
Government Plan for Gig Workers: Amazon-Flipkart सारख्या कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्यांचे टेन्शन आता संपणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा देण्याचा विचार करत आहे. अशा कामगारांना सामाजिक सुरक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षित करता येईल, असा सरकारचा मानस आहे.