

Personal Loan: 8.75% Interest Rate! SBI, HDFC, ICICI or Axis Bank – Which Offers the Cheapest Loan?
esakal
Cheapest Personal Loan: आपल्याला जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा अनेकजण पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. त्यामुळे सप्टेंबर 2026 मध्ये सरकारी तसेच खाजगी बँका असणाऱ्या SBI, HDFC, ICICI आणि Axis यांसारख्या प्रमुख बँकांकडून पर्सनल लोनवर किती व्याज आकारले जात आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मात्र कर्ज घेताना एक काळजी घ्यायला हवी ती म्हणजे बँक आपल्याला किती रक्कम देणार यापेक्षा व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि कर्जाची परतफेडीची अटी काय आहेत हे तपासणे.