Petrol-Diesel-CNG Price: अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्चे तेल 5% महाग! पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर

Petrol-Diesel-LPG Price Update: अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG चे 29 जुलैचे ताजे दर जाहीर करण्यात आले आहेत.
Check Today's Petrol, Diesel, CNG & LPG Prices

Fuel Price Today: Crude Oil Jumps 5%! Check Latest Petrol, Diesel, CNG & LPG Prices in Your City

Updated on

Today's Petrol, Diesel, CNG & LPG Prices: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आज पुन्हा 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात पुन्हा संघर्ष भडकला असून, त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती वाढल्याने तेलाच्या बाजारात तेजी परतली आहे. या वाढीनंतर आज देशात पेट्रोल, डिझेल तसेच CNG आणि LPG चे ताजे दरही सरकारी तेल कंपण्यांकडून जाहीर करण्यात आले आहे 29 जुलै 2026 च्या ताज्या दरांमध्ये कोणताही मोठा बदल झाला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com