Petrol-Diesel-CNG Price: 4 जुलैचे अपडेटेड दर जाहीर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Petrol Diesel Rate Update: कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असतानाच तेल कंपन्यांनी 4 जुलैचे ताजे इंधन दर जाहीर केले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणेसह तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे नवे दर जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today: Updated Rates Released on July 4! Check Fuel Prices in Your City Now

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Updated Rate Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून आज भाव चार महिन्यांतील नीचांकी स्थरावर आहे. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापासून ब्रेंट क्रूड स्वस्त होत असताना आता देशांतर्गत बाजारात किरकोळ पेट्रोल-डिझेल कढी स्वत होणार असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com