

Fuel Price Update: LPG Hike Sparks Concern! Check Today's Petrol, Diesel & CNG Rates
eSakal
Petrol-Diesel-CNG Rate Today: पश्चिम आशियात अमेरिका-इराण संघर्ष कायम असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा वाढ झाली आहे. तसेच हा संघर्ष अद्याप सुरू असल्याने पुरवठा साखळीवर त्याचे परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, काल केंद्र सरकारने घरगुती LPG गॅसचे दर वाढविल्याने सर्वसामान्यांचे चिंता वाढली आहे. त्यामुळे LPG नंतर आता पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर काय आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.