Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम इंधन बाजारावर दिसत असून, हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर ₹116 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे आजचे ताजे दर किती आहेत, ते जाणून घ्या.
Petrol-Diesel-CNG Price

Crude Oil Surges! Hyderabad Petrol Hits ₹116; Check Latest Maharashtra Fuel Rates

eSakal

Updated on: 

Today’s Petrol, Diesel and CNG Prices in Maharashtra: जागतिक बाजारात अस्थिरता कायम असून, काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळल्याने कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेचा इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागातून तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, पश्चिम आशियातील युद्ध आणखी सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये काय बदल झाला, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com