Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर! पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ताजे भाव एका क्लिकमध्ये

Petrol-Diesel-CNG Price Today: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर झाले. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल, डिझेल आणि CNGचा दर किती आहे ते जाणून घ्या.
Petrol-Diesel-CNG Prices Updated! Check Today's Fuel Rates in Mumbai, Pune & Nagpur Before You Refuel

Petrol-Diesel-CNG Prices Updated! Check Today's Fuel Rates in Mumbai, Pune & Nagpur Before You Refuel

eSakal

Updated on

Petrol-Diesel Rate Today: पश्चिम आशियातील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील वाढत्या तणावामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जागतिक तेल बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असून गेल्या काही महिन्यांप्रमाणे पुढचे 1-2 महीने बाजारातील हालचाली नियंत्रित हवण्यावर भर दिला जाईल. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा बदल होऊन तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्यास सध्याच्या धोरणाबाबत विचार करावा लागेल असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com