

Petrol-Diesel-CNG Price Today: Mumbai Gets Relief as Fuel Prices Fall; Check Today’s Rates in Your City
eSakal
Fuel Price Update: मागच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर आज सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा तेजी दिसून आली.कच्च्या तेलाचा भाव 1.09 टक्क्यांनी वाढून 84.46 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर किती आहे हा प्रश्न ग्राहकांसाठी महत्त्वाचा आहे.