Petrol-Diesel-CNG Price: LPG आणि कच्चे तेल महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! मुंबई-पुण्यात किती बदल?

Petrol-Diesel-CNG Prices: पश्चिम आशियातील अमेरिका–इराण तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन इंधन दरांमध्ये सतत चढ-उतार सुरू आहेत. यातच आज देशभरातील पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर झाले.
Oil Crisis Impact! Petrol-Diesel-CNG Prices Updated After LPG & Crude Jump

Oil Crisis Impact! Petrol-Diesel-CNG Prices Updated After LPG & Crude Jump

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Price Today: गेल्या तीन महिन्यांपासून पश्चिम आशियात शूरऊ असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेल संकट वाढले आणि परिणामी देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 वेळा वाढ करण्यात आली. यातच सरकारने 1 जून 2026 पासून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात वाढ केली. दरम्यान अमेरिका-इराण यांच्यात शांतता करार सुरू असताना काल अचानक अमेरिकेसोबतची चर्चा थांबविली, त्यामुळे जागतिक बाजारात भविष्यातील तेल पुरवठ्याबाबत शंका उपस्थित झाली परिणामी कच्च्या तेलाचे भाव वाढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com