Petrol-Diesel-CNG Rate: पेट्रोलियम मंत्र्यांच्या मोठ्या माहितीनंतर आजचे अपडेटेड दर जाहीर! मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Petrol-Diesel Price Update: पेट्रोलियम मंत्र्यांच्या महत्त्वाच्या वक्तव्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेल आणि CNG चे अपडेटेड दर जाहीर केले आहेत. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 1 लिटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार, जाणून घ्या ताजा भाव.
Petrol-Diesel Price Update

Petrol-Diesel Price Update: New Fuel Rates Out After Minister's Big Statement—Check Your City's Price!

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Price Today: सध्या जगभरात कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असल्याने देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी कधी होणार याकडे सर्वसामान्य वाहनचालकांचे लक्ष्य लागून आहे. यातच 1 जुलैपासून Nayara Energy या खाजगी इंधन कंपनीने पेट्रोल-डिझेल स्वस्त केल्याने देशातील सरकारी कंपन्याही दरकपात करतील अशी अपेक्षा ग्राहकांना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com