Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Petrol-Diesel-CNG-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल, डिझेल आणि LPG चे आजचे ताजे दर जाहीर झाले आहेत. मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना मिळत आहे, जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
Check Petrol, Diesel and LPG Prices in Your City

Petrol-Diesel-LPG Price Today: New Fuel Rates Released at the Start of the Week; Check Mumbai, Pune Prices

eSakal

Updated on

Petrol-Diesel Price Update: देशातील प्रत्येक नागरीकासाठी एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर. ऑफिस, व्यवसाय किंवा इतर कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी अनेकजण आपल्या वाहनात इंधन भरून घेतात. त्यामुळे इंधनाच्या दारातील बदल हा सरळ सर्वात आधी खिशावर परिणाम करणाराय आहे. यातच आज सकाळीच आठवड्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे ताजे अपडेटेड दर जाहीर केले आहेत. तसेच सध्या LPG चे दर देखील अपडेट झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com