

Petrol Diesel Price Today: Oil Companies Face ₹3.1 Loss on Petrol and ₹24.5 on Diesel; Check Latest Rates
eSakal
Diesel price today in Maharashtra cities: आंतरराष्ट्रीय बाजारात एका बाजूला कच्च्या तेलाच्या किमतीत आज तेजी पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचा दर वाढून प्रति बॅरल 92.57 डॉलरवर पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजूला एका अहवालानुसार सप्टेंबर तिमाहीत तेल कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर 3.1 रुपयांचा तोटा झाला असून डिझेलवर प्रति लिटर 24.5 रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची चिंता वाढली आहे.