

Crude Oil Surge Sparks Lockdown Talk in Pakistan; Check India’s Latest Fuel Rates
eSakal
Check Today’s Petrol, Diesel & CNG Prices in India: पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या भावामुळे आता पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जात आहे, त्यामुळे भारतात सध्या काय स्थिती आहे आणि पेट्रोल-डिझेलच्या ताज्या दराबाबत ग्राहकांची चिंता वाढली आहे.