Petrol-Diesel Hike: आता फक्त 3 रुपये... पुढे किती महागणार पेट्रोल-डिझेल? धक्कादायक अहवाल समोर!

Petrol-Diesel Hike: देशभरात 3 रुपयांची पेट्रोल-डिझेलमध्ये झालेली ही वाढ आजून वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
Petrol-Diesel Price Shock: Only ₹3 Now, But How Much More Will Fuel Costs Rise? Big Warning Report!

Petrol-Diesel Price Shock: Only ₹3 Now, But How Much More Will Fuel Costs Rise? Big Warning Report!

eSakal

Updated on

Petrol-Diesel Price Hike: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून 3 रुपयांनी वाढ करण्यात आली असली, तरी ही दरवाढ इथेच थांबणार नसल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे पुढील काही महिन्यांत इंधन आणखी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com