

Petrol-Diesel Rate Today: After Nayara’s Big Cut, Check Latest Fuel Rates in Maharashtra
eSakal
Petrol-Diesel Price Update: काल 1 जुलै रोजी देशातील सर्वात मोठी खाजगी इंधन कंपनी असणाऱ्या Nayara Energy ने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची कपात जाहीर केली. त्यामुळे गेल्या 2 आठवड्यांपासून जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्यापासून देशातील सरकारी इंधन कंपन्या दर कमी कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.