Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Check Latest Petrol, Diesel & CNG Rates: कच्च्या तेलाच्या भावात मोठी तेजी आल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांकडे पुन्हा लक्ष लागले आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल ₹115.69 च्या आसपास असून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल-CNGचे ताजे दर जाणून घ्या.
Petrol-Diesel Price Today

Crude Oil Surges Above $107; Check Petrol, Diesel & CNG Rates in Maharashtra

eSakal

Updated on

Check Today’s Petrol-Diesel-CNG Rates in Maharashtra: पश्चिम आशियातील तणावामुळे आता सप्टेंबरमध्ये पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी कच्चे तेलात 3.3 टक्क्यांची वाढ होऊन प्रति बॅरेलचा भाव आता 108 डॉलरवर पोहचला असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com