Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीची दरवाढ, CNGही महागलं! आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती?

Petrol-Diesel-CNG Price latest rate update: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, CNGच्या दरवाढीसह नायरा एनर्जीने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्याने जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे दर.
Check Petrol-Diesel Rates in Your City

Petrol Diesel Price Today: Nayara Energy Hikes Fuel Prices, CNG Also Gets Costlier; Check City-Wise Rates

eSakal

Updated on: 

Check Petrol-Diesel Rates in Your City: अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली असून, क्रूड आणि इंधनाच्या किमतीवरही दबाव वाढला आहे. 8 ऑक्टोबरला ब्रेंट क्रूडचा भाव पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला आहे.

त्यातच काल पुण्यात CNGच्या दरात तब्बल 2 रुपयांची वाढ झाली असून, मागच्याच आठवड्यात नायरा एनर्जीने कच्चे तेल महागल्यानंतर पेट्रोलच्या दरात 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com