

Petrol-Diesel Price Today: LPG Cylinder Became Costlier, What Happened to Petrol-Diesel? Check Maharashtra Rates
eSakal
Today’s Petrol, Diesel and CNG Prices: अमेरिका-इराण संघर्ष कायम असल्यामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल आणि ऊर्जा पुरवठ्याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. त्यातच आज सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात 63 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलही महागले का, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.