Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले! भारतात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा ताजे रेट

Check Latest Fuel Prices in India: रशिया आणि अमेरिकेत डिझेलच्या किमती वाढल्याने जागतिक इंधन बाजारातील हालचालींकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत आणि मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील शहरांमध्ये 1 लिटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today

Diesel Prices Rise in Russia and US; Check Latest Petrol-Diesel Rates in India

eSakal

Updated on

Latest petrol diesel rates: पेट्रोल-डिझेलच्या किमती हा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी थेट संबंध असलेला विषय आहे. कारण यात झालेला बदल हा सरळ दैनंदिन तसेच महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम करतो. सध्या पश्चिम आशियात संघर्ष कायम असून युक्रेनने रशियाच्या ऑइल रिफायनरीजवर हल्ले केल्याने डिझेलचा तुटवडा जाणवू लागला असून रशिया सोबत अमेरिकेतही डिझेल महागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com