Petrol-Diesel Price: केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीआधी इंधनाचे नवे दर जाहीर! मुंबई-पुणे आणि राज्यभरात आता पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Petrol-Diesel Rate: आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते धोरणात्मक निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, देशातील पेट्रोल-डिझेल दरांची स्थितीही बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे.
Petrol-Diesel Price Shock: New Rates Announced Ahead of Cabinet Meeting—Mumbai & Pune Update

Petrol-Diesel Price Shock: New Rates Announced Ahead of Cabinet Meeting—Mumbai & Pune Update

eSakal

Updated on

Petrol-Diesel Rate: आज राजधानी नवी दिल्ली मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याने इंधन दरवाढ किंवा वर्क-फ्रॉम-होम संदर्भात कोणता नवा निर्णय घेतला जाणार का याबबात सध्या चर्चा सुरू आहे. सध्या देशभरात इंधन पुरवठ्याशी संबंधित चिंता वाढत असताना ही बैठक महत्त्वाची ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com