

Petrol Diesel Prices Today
esakal
Petrol Diesel Prices Today 1 November 2026 : नवीन महिन्याची सुरुवात झाली असून, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना आजही जुन्याच दराने इंधन उपलब्ध होत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि गुरुग्रामसह विविध शहरांतील इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, स्थानिक कर आणि राज्य सरकारांच्या शुल्कांमुळे शहरानुसार इंधनाचे किमती वेगवेगळ्या आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा