

Petrol Pump Business: How Much Profit Does a Petrol Pump Owner Really Make? See the Daily & Monthly Calculation
eSakal
Petrol Pump Business in India: आपल्याकडे पेट्रोल पंप असावा कारण यातून प्रति लिटरमागे 10-12 रुपये कमाई होते असे तुम्हाला वाटत असेल तर हे पूर्णपणे खरं नाही. याचे मुख्य कारण पेट्रोलची किंमत ही सरकारी तेल कंपन्या आणि सरकारच्या नियमांनुसार ठरते. पेट्रोल पंप डीलरला प्रत्येक लिटरवर ठरावीक कमिशन मिळतं. मात्र हे संपूर्ण कमिशन त्याचा नफा नसतो. तर त्याला नेमकं किती फायदा होतो पाहुयात.