PF Balance: PF खात्यात किती पैसे आहेत? फक्त एक मिस्ड कॉल द्या आणि लगेच मिळवा माहिती

PF Account Balance: EPFO ने PF बॅलन्स तपासण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. आता फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS करून खात्यातील जमा रक्कम काही सेकंदांत जाणून घेता येते.
PF Account Balance

PF Balance Check Made Easy: Give One Missed Call and Know Your EPF Balance Instantly

eSakal

Updated on

Provident Fund Balance Check on Mobile: नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी PF (Provident Fund) हा भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात जमा होते, तसेच कंपनीकडूनही त्यात योगदान दिले जाते. कालांतराने ही रक्कम मोठ्या निधीत रूपांतरित होते, ज्याचा उपयोग निवृत्तीनंतर किंवा इतर आर्थिक गरजांसाठी करता येतो. अनेकांना त्यांच्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे हे जाणून घ्यायचे असते. आता ही माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्या प्रक्रियेची गरज नाही. खालील सोप्या पद्धतीने काही सेकंदात तुम्ही याची माहिती घेऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com