PF calculation: तुमच्या 50 हजार पगारावर PF मध्ये किती पैसे जमा होतात? 25 वर्षांत कोटीचा फंड? पाहा संपूर्ण हिशोब

Provident Fund Money: PF गुंतवणूक सुरुवातीला संथ वाटू शकते, पण दीर्घकाळात चक्रवाढ व्याजामुळे मोठा निधी तयार होतो. नियमितपणे PF तपासणे आणि नोकरीदरम्यान सातत्य ठेवणे हे आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते.
PF Calculation: How Much PF Builds on ₹50,000 Salary in 25 Years? Full Breakdown

PF Calculation: How Much PF Builds on ₹50,000 Salary in 25 Years? Full Breakdown

eSakal

Updated on

Provident Fund Money: नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांच्या पगारातून दरमहा PF कापला जातो. अनेकांना ही फक्त कपात वाटते, पण प्रत्यक्षात PF हा दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. कर्मचाऱ्याचा वाटा, कंपनीचे योगदान आणि त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज यामुळे कालांतराने मोठा निधी तयार होऊ शकतो. 25 वर्षांच्या कालावधीत PF मध्ये किती रक्कम जमा होऊ शकते, हे समजून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com