

PF Claim Reject: 10 Mistakes That Can Get Your PF Withdrawal Claim Rejected
eSakal
Avoid These 10 Common Mistakes Before Withdrawing Your PF: आपल्या आयुष्यात अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आर्थिक आधार ठरतो तो म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF मधील पैसा. नोकरी बदलणे, वैद्यकीय खर्च, लग्न, घर खरेदी किंवा निवृत्ती अशा विविध कारणांसाठी कर्मचारी PF मधून पैसे काढू शकतात. यासाठी EPFO कडे ऑनलाइन PF Claim (क्लेम) करता येतो.