

PF Rule Update: Need Money for Marriage? You Can Now Withdraw PF Up to 5 Times
eSakal
PF Update EPFO: प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र यासाठी मोठा खर्च करावा लागतो. अशावेळी अनेक नोकरदार कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात मात्र अनेकांना माहिती नाही की ते त्यांच्या कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF खात्यातील रक्कम लग्नासाठी वापरू शकतात. त्यामुळे लग्नासाठी PF मधून पैसे कसे काढले जातात, किती पैसे काढता येतात, कुणाला ही सुविधा उपलब्ध आहे आणि अर्ज कसा करायचा याबाबत जाणून घेऊयात. कारण आता EPFO ने लग्नासाठी 5 वेळा पैसे काढण्याचा नियम लागू केला आहे.