Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

RBI's Plastic Currency: RBI च्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ₹10 आणि ₹20 च्या प्लॅस्टिक नोटांची प्रायोगिक चाचणी लवकरच सुरू होणार आहे.
RBI's Plastic Note Update:

Will Paper Notes Disappear? RBI's Big Plastic Currency Plan Explained

eSakal

Updated on

Plastic Note News: भारतामध्ये लवकरच प्लॅस्टिकच्या नोटांचा वापर सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज म्हणजेच 100 कोटी प्लॅस्टिकच्या नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रस्ताव सादर केला असून केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या नोटा प्रायोगिक स्वरूपात चलनात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com