Platinum Returns: सोन्या-चांदीला मागे टाकत प्लॅटिनमने दिला जबरदस्त परतावा; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Platinum Investment: 2025 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वाधिक चर्चेत असलेला धातू कोणता असेल, तर याचे उत्तर आहे – प्लॅटिनम. सोने आणि चांदीला मागे टाकत प्लॅटिनमने जबरदस्त परतावा दिला आहे.
Platinum Returns
Platinum ReturnsSakal
Updated on

Platinum Investment: 2025 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वाधिक चर्चेत असलेला धातू कोणता असेल, तर याचे उत्तर आहे – प्लॅटिनम. सोने आणि चांदीला मागे टाकत प्लॅटिनमने जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने सुमारे 30% आणि चांदी 26% वाढली आहे. पण याच काळात प्लॅटिनम तब्बल 40% वाढला आहे.

विशेष म्हणजे ही झपाट्याने झालेली वाढ केवळ मागील एका महिन्यात झाली आहे. मेपासून आतापर्यंतच प्लॅटिनममध्ये 30% वाढ झाली, तर याच काळात सोनं 7% आणि चांदी 13% नी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com