

Waiting Over? Agriculture Minister Reveals PM Kisan 23rd Installment Release Date
eSakal
PM Kisan Date: देशभरातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आहे. कारण पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारकडून कोणत्या दिवशी हप्ता जारी केला जाईल याची माहिती दिली.