PM Kisan: आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2,000 रुपये! किती वाजता जमा होणार 24वा हप्ता? पैसे आले की नाही? मोबाईलवर असे चेक करा

How to check PM Kisan 24th Installment: PM किसान योजनेचा 24वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 2,000 रुपये आले की नाही, हप्त्याची वेळ आणि लाभार्थी यादी मोबाईलवर कशी तपासायची ते जाणून घ्या.
PM Kisan 24th Installment

₹2,000 to Be Credited Today! Check Release Time and Beneficiary Status Online

eSakal

Updated on: 

How to check PM Kisan payment status online: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी 10:30 वाजता गुजरातमधील बनासकांठा येथून PM-KISAN योजनेचा 24वा हप्ता जारी करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

PM Kisan 24th installment latest update
How to check PM Kisan installment status
PM Kisan ₹2000 installment payment status
PM Kisan Beneficiary Status Check Online