PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

PM Kisan Update: पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. 2,000 रुपयांचा पुढील हप्ता कधी खात्यात जमा होणार आणि लाभ मिळवण्यासाठी कोणती कामे पूर्ण करावी लागतील? जाणून घ्या.
PM Kisan 24th Installment

PM Kisan 24th Installment: ₹2,000 Coming Soon? Check Expected Date & Eligibility

eSakal

Updated on

PM Kisan Installment: देशातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) 24 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा 2,000 रुपये जमा होणार आहेत. 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी करण्यात आला होता. सध्या 24 व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मागील काही वर्षांचा अंदाज घेतला तर ऑक्टोबर 2026 मध्ये हा हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com