PM Kisan Scheme: राज्यातील ९३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान (पीएम) किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण यंदा लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा हा ५० हजारानं वाढण्याची शक्यता आहे. याची अनेक कारणं आहेत, जाणून घेऊयात..Almatti Dam : "आलमट्टी धरणाच्या 519 मीटर उंचीमुळे महापुराचा फटका, कर्नाटक सरकारचा उंची वाढवण्याचा घाट हाणून पाडणार".पीएम किसानमधील नवी नोंदणी किंवा आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागानं गाव पातळीवर विविध मोहिम राबवल्या आहेत, या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. .निवडणूक आयोगाची तयारीही सुरु....स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट.त्यामुळं गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढलेली दिसू शकेल असं सांगितलं जात आहे. ही वाढणारी संख्या किमान ५० हजारानं वाढून ९३.३५ लाखाच्या पुढं जाईल असं भाकीत वर्तवलं जात आहे..IPL 2025: हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि हे...! दिल्ली कॅपिटल्सवर बहिष्काराची मागणी; का सुरू आहे #BoycottDelhiCapitals ट्रेंड?.दरम्यान, राज्यात मागचा म्हणजेच एकोणीसावा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९२.८९ लाख इतकी होती. त्यापोटी १ हजार ९६७ कोटींहून अधिक रक्कम वाटली गेली होती. पण आता विसाव्या हप्त्याची रक्कम यापेक्षाही जास्त राहील..Muslim Polygamy : मुस्लिम व्यक्ती किती लग्न करू शकतो? उच्च न्यायालयाची बहुपत्नी विवाहावर महत्त्वपूर्ण टिप्पणी.कारण, भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी व बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं पात्र लाभार्थी संख्या आता ९३.३५ लाखाच्या पुढे गेली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.