
1. पीएम-किसान योजनेचे हप्ते अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आता एकाचवेळी 18,000 रुपये मिळणार.
2. यासाठी शेतकऱ्यांना आधार, ई-केवायसी, बँक खाते लिंक आणि जमीन नोंदणीचे दस्तऐवज पुन्हा व्हेरिफाय करावे लागतील.
3. सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी नियम कठोर केले असून त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल.
PM Kisan Samman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने (पीएम-किसान) अंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झाले होते, त्यांना आता पुन्हा एक संधी मिळाली आहे.