
PM Kisan Yojana Rules Change
Sakal
PM Kisan Yojana Rules Change: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वी येणार असल्याची चर्चा असतानाच केंद्र सरकारने या योजनेचे काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांवर होणार आहे. चला, जाणून घेऊया काय बदल झाले आहेत आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल.