
PM Modi Tax Reforms
Sakal
PM Modi Tax Reforms: भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा मान पटकावल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी मोठ्या करसुधारणांची घोषणा केली आहे. वस्तू व सेवा कर (GST) आणि उत्पन्नकरातील मोठ्या बदलानंतर आता आणखीन सुधारणा होणार आहेत. आर्थिक प्रगतीनुसार करभार आणखी कमी होत जाईल, असं मोदी यांनी स्पष्ट केलं.